रेशन दुकानदारांसंबंधीच्या तक्रारी अनेक वेळा आपण ऐकतो, पाहतो किंवा स्वत: अनुभव घेतो. पण महत्वाची गोष्ट अशी की या रेशन दुकानदारांसाठीही शासनानं काही नियम घालून दिले आहेत. आणि ते त्यांना काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. पाहूयात काय आहेत हे नियम...
Last Updated: November 30, 2023, 13:00 IST