अंबाडीची भाजी ही आपल्या सर्वांच्या परिचित असलेली, चवीला आंबट पण अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील नागरिक या भाजीला मोठ्या संख्येने पसंती देतात. भाजीच नाही, तर या अंबाडीच्या भाजीपासून बनलेल्या गावाकडच्या भाकरी देखील मोठ्या चवीने खाल्ल्या जातात. तुम्ही कधी ही खास भाकरी ट्राय केली आहे का? लगेच ही चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी जाणून घ्या!
Last Updated: December 04, 2025, 17:02 IST