पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच असते. आलं-लसणाचा सुगंध, कुरकुरीत चव आणि चहाच्या कपाबरोबर पकोडे मिळाले की, संध्याकाळ सुखकर होते. यामध्ये खास आकर्षण ठरतात ते म्हणजे मॅगी पकोडे.