आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडतं. मात्र तुम्ही कधी मेथीचे लोणचं बघितलं आहे का? विशेषतः तुम्हाला शुगर किंवा संधिवात आहे का? अशा रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मेथीचे दाणे अतिशय कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही. त्यामुळे मेथीच्या दाण्यांचं लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी शालिनी अलोणे यांनी मेथीचे लोणचं नेमकं बनवायचं कसं ते सांगितलं आहे.
Last Updated: November 26, 2025, 17:07 IST