अपचनाचा त्रास अन् वजन होईल कमी, गरम पाण्यात रिकाम्या पोटी एक चमचा तूप पिण्याचे पाहा फायदे

Last Updated : हेल्थ
छत्रपती संभाजीनगर : उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे भरपूर फायदे हे आपल्या शरीराला होतात. तसेच तूप खाण्याचे देखील खूप फायदे आपल्या शरीराला होतात. पण तूप आणि गरम पाणी एकत्र करून जर आपण ते पाणी पिल तर आपल्या भरपूर असे पोषण घटक मिळतात. तर याविषयीच आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
अपचनाचा त्रास अन् वजन होईल कमी, गरम पाण्यात रिकाम्या पोटी एक चमचा तूप पिण्याचे पाहा फायदे
advertisement
advertisement
advertisement