थंडीत रम प्यायल्यावर खरोखरच शरीर गरम राहतं का? मद्यपान करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा

‎छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू झाला की अनेक जणांना वाटतं, थोडीशी रम घेतली तर शरीर गरम राहतं. पण खरंच रम पिण्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळतं का? की हा फक्त एक गैरसमज आहे? रमसारख्या अल्कोहोलचा हिवाळ्यात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.

Last Updated: Jan 05, 2026, 15:28 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीत रम प्यायल्यावर खरोखरच शरीर गरम राहतं का? मद्यपान करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा
advertisement
advertisement
advertisement