अमरावती : हिवाळ्यात आपली त्वचा अतिशय नाजूक होते. थंडीचा कडाका वाढला की त्वचा कोरडी पडते. अशातच हिवाळ्यात अनेक महिला आणि मुली लग्नसराईमुळे फेशियल करतात. फेशियल करताना काही वेळा त्याचे साइड इफेक्ट आपल्याला दिसून येतात. जसे की, त्वचा लाल होणे, त्वचेला जळजळ होणे. हा त्रास टाळण्यासाठी फेशियल करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे? याबद्दलच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे



