ठाकरे कुटुंब एकत्र आल्यावर शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं, आदित्य ठाकरें भावूक, VIDEO

आदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले,एक वयस्कर कुटुंब माझ्याजवळ आले आणि ते मला म्हणाले, 'आम्ही मुंबईत ६० वर्ष राहत आहोत. फक्त प्लीज दोन्ही भावांना सांगा आता एकत्र राहा.' माझ्या काकांसोबत, आजोबांसोबत काम केलेली पिढी होती, त्या शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं."

Last Updated: Jan 05, 2026, 15:39 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/कोकण/
ठाकरे कुटुंब एकत्र आल्यावर शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं, आदित्य ठाकरें भावूक, VIDEO
advertisement
advertisement
advertisement