कोल्हापूर : तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारी दिवाळी सुरू झाली आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण या दिवसाची वर्षभर आतुरतेनं वाट पाहतात. या सणासाठी घराची साफसफाई आणि सजावटीपासून फराळ बनवण्यापर्यंतची सर्व कामं घरातले सगळे सदस्य एकत्र येऊन करतात. खऱ्या अर्थानं कुटुंबाला एकत्र आणणारा असा हा सण आहे.
Last Updated: Oct 17, 2025, 19:12 IST


