advertisement

Special Report: अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा दिल्लीत,रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 20:27 IST

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाताची पुर्ण माहिती अरविंद केजरीवाल यांना सांगितली आहे. तेव्हा केजरीवाल यांनी या अपघात तपासामध्ये त्यांना पुर्ण मदत करु असे आश्वासन दिले आहे.त्यानंतर रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा दिल्लीत,रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट
advertisement
advertisement
advertisement