advertisement

Special Report: तुम्ही दूध पिताय की विष? अहिल्यानगरमधला संतापजनक VIDEO

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 19:44 IST

अहिल्यानगरच्या जामखेडच्या फक्राबादमध्ये कृत्रिम दुधाच्या कारखान्यावर एफडीएने कारवाई केली.तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. दुध चक्क पॅरिफिन ऑईल द्वारे तयार केले जाते. तसेच त्यात केमिकलचा सर्रास वापर केला जातो.यातील ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: तुम्ही दूध पिताय की विष? अहिल्यानगरमधला संतापजनक VIDEO