advertisement

Special Report: ओबामांचं वक्तव्य, जगभरात एकच चर्चा; खरचं एलियन्स अस्तित्वात आहेत?

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 21:16 IST

पृथ्वीच्या पलीकडे अजून एक जग अस्तित्वात आहे का? असा जगाला प्रश्न पडला आहे. त्यात आता एलियन्सच्या शोधात अख्ख जग आहे. पण ब्रम्हांडात अजून एक जीवसृष्टी आहे की ही एक फक्त कल्पना आहे. याचं उत्तर सगळ्या मानव सृष्टीला आहे. आताच अमेरीकेचे बराक ओबामा यांनी एक वक्तव्य केले आहे. ते वक्तव्य जगभरात खूपच चर्चेत आले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: ओबामांचं वक्तव्य, जगभरात एकच चर्चा; खरचं एलियन्स अस्तित्वात आहेत?