advertisement

Video: लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी अन् घडला रक्तरंजित थरार, एकाचा मृत्यू

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 16:04 IST

लातुर शहरातील औसा रोडवर रविवारी विद्यर्थ्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. यात धार धार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात विक्रम पांचांळ या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतर तिघेजण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी श्रीधर पाटीलसह 3 मुलांना ताब्यात घेतलं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी अन् घडला रक्तरंजित थरार, एकाचा मृत्यू