advertisement

'आमचं करिअर धोक्यात आलंय पण...' अकाऊंट्स सस्पेंडनंतर नवऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभी दीपिका; पोस्ट व्हायरल

Last Updated:
Prasika Account Suspend : प्रसिद्ध सोशल मीडियावर क्रिएटर प्रसिकाचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करत मेटाने त्यांना खूप मोठा धक्का दिला आहे. प्रसादनंतर दीपिकाने देखील यासंदर्भात पोस्ट लिहित नवऱ्याला सपोर्ट केला आहे.
1/7
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक म्हणजेच प्रसिका या नावाने फेमस असलेलं हे कपल सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या चार महत्त्वाच्या सोशल मीडिया अकाउंट्सना Instagram आणि Meta कडून अचानक सस्पेंड करण्यात आले. त्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांचे अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आली.  या दोघांची जवळपास दहा वर्षांची मेहनत एका क्षणात पाण्यात गेली. 

2/7
प्रसाद आणि दीपिका हे 'प्रसिका' या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय होते. त्यांचे रिल्स, लाइफस्टाइल व्हिडीओ आणि कपल कंटेंट मोठ्या प्रमाणात पाहिले जात होते. दोघांचे कुकींग व्हिडीओ विशेष लोकप्रिय होते.

3/7
हजारो फॉलोअर्स आणि अनेक ब्रँड कोलॅबोरेशनच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र अकाउंट्स सस्पेंड झाल्यानंतर त्यांचे करिअरच धोक्यात आलं आहे. 

4/7
अकाउंट्स बंद झाल्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकरणात दीपिका नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसून आले.

5/7
दीपिकाने शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये तिने त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला आहे. दीपिकानं लिहिलंय,
दीपिकाने शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये तिने त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला आहे. दीपिकानं लिहिलंय, "TikTokवर बंदी आली तेव्हा आमचे 5 कोटींचे ब्रँड डील्स गेले. आम्ही पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर Instagramवर 970k फॉलोअर्सपर्यंत पोहोचलो. आता या बंदीमुळे आमचं संपूर्ण करिअरच धोक्यात आलं आहे."
advertisement
6/7
दीपिकानं पुढे लिहिलंय,
दीपिकानं पुढे लिहिलंय, "पण या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझा पंच्या माझ्यासोबत आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो. मधमाशीपासून मध काढता येतं पण मध बनवण्याचं कौशल्य कधीच हिरावून घेता येत नाही."
advertisement
7/7
प्रसिकाच्या बाबतीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेकांनी मेटाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. 

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement