advertisement

Video: अमरावतीच्या मेळघाटात चक्क बोकडांच्या शर्यती, पहिल्यांदाच रंगली शर्यत

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 21:25 IST

अनेक ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती असतात. पण अमरावतीमध्ये अजबच घडलं आहे. मेळघाट येथे एका यात्रेत बोकडांच्या शर्यती म्हणजेच बोकडपट पार पाडला. पहिल्यांदाच ही अशी शर्यत रंगली होती. तेव्हा आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी चांगलीच या शर्यतीची मजा घेतली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अमरावतीच्या मेळघाटात चक्क बोकडांच्या शर्यती, पहिल्यांदाच रंगली शर्यत
advertisement
advertisement
advertisement