advertisement

Video: जेसीबीचा धक्का लागून डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 21:50 IST

डोंबीवलीत दुसऱ्यांदा जलवाहिनी फुटली त्यामुळे पाण्याची नासाडी झाल्याचे दिसून आले आहे.जेसीबीचा धक्का लागून ही जलवाहिनी फुटली असल्याचे समोर आले. तेथे एमआयडीसीचे पथक दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.हजारो लीटर पाणी वाया गेले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जेसीबीचा धक्का लागून डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी
advertisement
advertisement
advertisement