advertisement

Video; मुंबईचं तापमान थेट 39 अंशावर, तापमान वाढीमुळे मुंबईकर हैराण

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 15:15 IST

सध्या मुंबईचे वातावरण खूपच खराब होत आहे. त्यातच आता मुंबईकरांना तापमानाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईचे तापमान चक्क 39 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईकर खूपच हैराण झाले आहेत.आयएमडीचे प्रमुख हवामान तज्ञ विक्रम सिंग यांनी तापमानवाढीबद्दल सांगितले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video; मुंबईचं तापमान थेट 39 अंशावर, तापमान वाढीमुळे मुंबईकर हैराण
advertisement
advertisement
advertisement