advertisement

Video: कचरा टाकण्यावरून राडा, तरुणांची खुर्च्या-काठ्यांनी मारहाण, VIDEO

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 18:44 IST

पनवेलच्या तलोजामध्ये कोस्ट स्टोअरवेअर मध्ये काम करणाऱ्या तिघांना कचरा टाकण्याच्या वादावरुन काठी, खुर्च्यांनी २० पेक्षा जास्त मुलांनी जबर मारहाण केली आहे.या मारहाण केलेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: कचरा टाकण्यावरून राडा, तरुणांची खुर्च्या-काठ्यांनी मारहाण, VIDEO
advertisement
advertisement
advertisement