advertisement

Video : तुमच्यामुळे एकमेकांची डोकी फोडली.. तुम्ही एकत्र व्हा आम्ही चाललो,सुरेश धसांची सभेत जोरदार फटकेबाजी

Author :
Last Updated: Feb 06, 2026, 14:58 IST

इंदापुरमध्ये भाजपच्या प्रचार सभेत आमदार सुरेश धस यांनी हास्यफवाऱ्यांनी आपल्या भाषणाने लोकांची मने जिंकली आहेत.ते म्हणाले, "राजकारणात २ पार्ट्या एकमेकांविरुद्ध उभ्या राहिल्या आणि दोघं एकत्र झाली तर लोकं म्हणतात यांच्यामुळे एकमेकांची डोकी फोडली. तुम्ही दोघंच एकत्र व्हा आम्ही चाललो."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : तुमच्यामुळे एकमेकांची डोकी फोडली.. तुम्ही एकत्र व्हा आम्ही चाललो,सुरेश धसांची सभेत जोरदार फटकेबाजी
advertisement
advertisement
advertisement