खालापुरात केमिकल कंपनीत स्फोट, ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास, कंपनी बंद करण्याची मागणी, VIDEO

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 21:39 IST

खालापुरच्या नारंगी-डोणवत मध्ये केमिकलचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवला. या कारणाने ग्रामस्थांनी ही केमिकल कंपनी बंद करावी अशी मागणी केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
खालापुरात केमिकल कंपनीत स्फोट, ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास, कंपनी बंद करण्याची मागणी, VIDEO
advertisement
advertisement
advertisement