मासेमारी बंद होणार नाही , ते थोबाड उघडून गैरसमज करतायत, नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका, VIDEO

भाजप नेते नितेश राणे वाढवण मध्ये बोलताना विरोधकांना निशाण्यावर घेतले आहे. तेव्हा ते म्हणाले, "काही लोकं आहेत गैरसमज पसरवणारी. या वाढवण बंदरामुळे मच्छीमारी बंद होणार म्हणणारी. ज्या लोकांना त्यातलं पारतंत्र्य माहिती नाही ते थोबाड उघडत उघडत गैरसमज करतायत."

Last Updated: Jan 12, 2026, 14:42 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मासेमारी बंद होणार नाही , ते थोबाड उघडून गैरसमज करतायत, नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका, VIDEO
advertisement
advertisement
advertisement