नालासोपाऱ्यातील पूर्वेकडील धानिवबाग येथील घटना आहे. तेथील दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाली.यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.