advertisement

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेक खेळणार का संजू? 24 तास आधीच सूर्याने क्लिअर केलं!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप हा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सुपर-8 स्टेजमध्ये एक चूक आणि टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगू शकतं, त्यातच अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
1/6
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये अभिषेक शर्मा 3 मॅच खेळला. या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला. एका सामन्यात आजारी असल्यामुळे अभिषेक खेळला नव्हता, तेव्हा संजूला संधी मिळाली. संजूने या सामन्यात 8 बॉलमध्ये 22 रन केले.

2/6
रविवारी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर-8 चा पहिला सामना खेळणार आहे. यानंतर गुरूवारी झिम्बाब्वे आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना होईल. या 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.

3/6
सुपर-8 मध्ये टीम इंडियाला त्यांचे सर्व 3 सामने नॉक आऊट सारखेच खेळावे लागणार आहेत. यातल्या एका सामन्यात जरी चूक झाली तर याची किंमत टीम इंडियाला मोजावी लागेल, त्यामुळे सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात अभिषेकऐवजी संजू खेळणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

4/6
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात अभिषेक खेळणार का संजू? याबाबत थेट उत्तर दिलं आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात मुकाबला होईल.

5/6
'अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल ज्यांना चिंता आहे, मी त्यांची चिंता करत आहे. मला त्या टीमची जास्त चिंता आहे ज्या अभिषेकचा सामना करणार आहेत. अभिषेकने पूर्ण वर्ष आम्हाला साथ दिली आता त्याला साथ द्यायची आमची वेळ आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

6/6
सूर्यकुमार यादवने त्याच्या या वक्तव्यावरून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच खेळणार असल्याचं स्पष्ट होत आहे, त्यामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा बेंचवरच बसावं लागणार आहे.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement