advertisement

Video: मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसाठी धक्काबुक्की अन् माईकही हिसकावला, भाजपच्या आशा बुचके ट्रोल

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 17:10 IST

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके या सोशल मीडियातून ट्रोल झाल्या आहेत.मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभे ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते.हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसाठी धक्काबुक्की अन् माईकही हिसकावला, भाजपच्या आशा बुचके ट्रोल
advertisement
advertisement
advertisement