advertisement

Video: सूर्यकुमार यादवचा खुलासा; टी-20 वर्ल्डकपबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाला- घरच्या मैदानावर खेळताना टीम...

Author :
Last Updated: Mar 14, 2026, 21:57 IST

सूर्यकुमार यादवने CNBC TV18 India Business Leader Awards 2026 पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितले की, आपल्या देशात ICC Men's T20 World Cup खेळण्याचा आनंद नक्कीच होता, मात्र त्याचवेळी संघावर थोडा ताण आणि दबावही होता. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभूत करून तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारत टी-20 वर्ल्ड कप तीन वेळा जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सूर्यकुमार यादवचा खुलासा; टी-20 वर्ल्डकपबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाला- घरच्या मैदानावर खेळताना टीम...
advertisement
advertisement
advertisement