सोनिया गांधीच्या शेजारी उद्धव ठाकरे. शरद पवार लांब.... इंडिया आघाडीचा फोटो ठरतोय चर्चेचा विषय. राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरेंनी घेतली आघाडी. पवारांबाबत अजूनही आहे का अविश्वासाच वातावरण?