advertisement

Video: नांदेडमध्ये 2 गटात तुफान राडा,दगडफेक आणि घरांची भीषण तोडफोड

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 17:01 IST

नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील देळूक गावात कचरा टाकल्याच्या क्षुल्लक वादातून गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. या जमावाने गावात मोठा धुडगुस घातला.लोकांनी दगडफेक आणि घरांच भीषण तोडफोड केली. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी सरपंचासह 69 जणांवर गुन्हा दाखल केला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नांदेडमध्ये 2 गटात तुफान राडा,दगडफेक आणि घरांची भीषण तोडफोड
advertisement
advertisement
advertisement