advertisement

Video: मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, ३ गंभीर जखमी, वाहनांचाही चक्काचूर

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 14:55 IST

मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना मुलुंडनजीकच्या एलबीएल मेट्रोच्या बांधकामाचा खांब (पीलर) कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तर दुसरीकडे बाजूला उभी असलेल्या कारचेही प्रचंड नुकसान झाले.जॉन्सन गार्डनच्या पुढील बसस्टॉपजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भाग स्लॅब कोसळला. स्लॅबखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.दरम्यान जॉन्सन गार्डनजवळ सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, ३ गंभीर जखमी, वाहनांचाही चक्काचूर
advertisement
advertisement
advertisement