advertisement

Video: 'अजितदादांच्या लाडक्या बहिणी' योजनेला नाव द्या, मिटकरींच्या मागणीने वाद पेटला

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 15:45 IST

लाडकी बहिण योजना या योजनेवरुन आता नवा वाद पेटला आहे. आमदार अमोल मिटकरींनी या योजनेला अजित दादांचं नाव द्या अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, "ही योजना अजित दादांची लाडकी बहिण असं नाव दादांच्या स्मृतीत द्यावं. ही योजना दादा अर्थमंत्री असताना आणली होती."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'अजितदादांच्या लाडक्या बहिणी' योजनेला नाव द्या, मिटकरींच्या मागणीने वाद पेटला
advertisement
advertisement
advertisement