advertisement

Video: तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह, पांढऱ्या शालूवर देवीला रंग लाऊन पारंपरिक रंगपचमी साजरी

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 18:02 IST

तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह पारंपरिक आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने तुळजाभवानीची विशेष पुजा करण्यात आली. देवीला पांढऱ्या शालूवर रंग लावण्यात आला. या परिसरात मंदिर परिसर विविध रंगांनी न्हाऊन निघाला होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह, पांढऱ्या शालूवर देवीला रंग लाऊन पारंपरिक रंगपचमी साजरी
advertisement
advertisement
advertisement