advertisement

Video: रोहित पवारांनी घेतली केजरीवालांची भेट, अजितदादा अपघात प्रकरणावर काय झाली चर्चा?

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 16:11 IST

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार रोहित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिकडे जाऊन आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याशि भेट घेतली. तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्यासमोर अजित दादा पवार यांच्या अपघाताचा विषय मांडला. तेव्हा त्यांच्या या तपासणीच्या चौकशीत केजरीवालांनी मदतीचं आश्वासन केले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: रोहित पवारांनी घेतली केजरीवालांची भेट, अजितदादा अपघात प्रकरणावर काय झाली चर्चा?
advertisement
advertisement
advertisement