गुरुची बदलणार चाल! 'या' 5 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, घर, जमीन, पैसा सर्व मिळणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष ग्रहांच्या मोठ्या फेरबदलाचे वर्ष ठरणार आहे. विशेषतः 2 जून 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी गुरु ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच 'कर्क' राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष ग्रहांच्या मोठ्या फेरबदलाचे वर्ष ठरणार आहे. विशेषतः 2 जून 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी गुरु ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच 'कर्क' राशीत प्रवेश करणार आहे. गुरू हा ज्ञान, संपत्ती, विवाह आणि भाग्याचा कारक मानला जातो. कर्क राशीत गुरूची शक्ती अनेक पटींनी वाढते, ज्याला 'उच्चाचा गुरू' असे म्हटले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मकर - भागीदारी आणि विवाहात यश: मकर राशीच्या सातव्या भावात गुरूचे संक्रमण होणार आहे. यामुळे अविवाहितांचे विवाह जमतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळू शकते. जोडीदाराच्या मदतीने तुमची आर्थिक प्रगती होईल. या काळात तुमची निर्णयक्षमता अचूक राहील, ज्यामुळे व्यावसायिक फायदा होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








