advertisement

Video: राज्यभरात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती , शिवाजी पार्कात राज ठाकरेंची हजेरी

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 14:44 IST

आज राज्यभरात छ.शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येत आहे. दादारच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पार पडला. तेव्हा मनसेचे नेते राज ठाकरेही उपस्थित होते.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: राज्यभरात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती , शिवाजी पार्कात राज ठाकरेंची हजेरी