ग्रामीण भागात काम करणारे शेतकरी, पशुपालक आणि झुडपांच्या परिसरात राहणारे नागरिक यांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. लवकर निदान न लागल्यास स्क्रब टायफस जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणतेही दुखणे आढळून आल्यास लगेच डॉक्टरांना दाखवणे आणि योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. स्क्रब टायफस या आजाराची लक्षणे कोणती? हा आजार नेमका कशाने होतो? तसेच काय उपाययोजना कराव्यात? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
Last Updated: November 05, 2025, 16:29 IST