अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला डिवचलं आहे. त्यावर त्यांनीही पलटवार केला आहे. त्यामुळे ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना झाला आहे.