पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतानं शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळेच जगभरातील गुंतवणुकदारांचा भारतीय बाजाराकडे ओढा वाढल्याचं गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं.गेल्या काही वर्षात मोदी सरकारनं त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकानं भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान दिलं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 16:45 IST


