बिझनेस

कुछ बड़ा होने वाला है...; तारीख नोट करून ठेवा, बाजारात फक्त 3 दिवसांची संधी

कुछ बड़ा होने वाला है...; तारीख नोट करून ठेवा, बाजारात फक्त 3 दिवसांची संधी

Tata Capital IPO: टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबरला सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करत 16,400 कोटींच्या मेगा आयपीओची तयारी वेगात सुरू केली आहे. हा 2025 मधील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता असून 6 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

हेही वाचा मनी

advertisement
advertisement
advertisement
advertisement