आदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले, "अनेक वर्ष आम्ही दोन पक्ष वेगवेगळे लढत होतो, आता एकत्र लढत आहोत. सोबत पवार साहेब आहेतच.भाजपचं सरकार आल्यानंतर मराठी कुटुंबावर दादागीरी करायला लागली. या अन्यायाशी लढायला ठाकरे कुटुंब पुढे असतं."
Last Updated: Jan 05, 2026, 15:21 IST


