advertisement

अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात, आदित्य सोबत असताना काय बोलले ? VIDEO

Author :
Last Updated: Jan 02, 2026, 15:29 IST

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. तेव्हा मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, "तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. तर कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे. कारण कुणीही एबी फॉर्म गिळले नाहीत.कुणीही मारामारी केली नाही. ही खरी निष्ठा. आताच्या राजकारणात हे कमी पाहायला मिळतं."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात, आदित्य सोबत असताना काय बोलले ? VIDEO
advertisement
advertisement
advertisement