'बघतोय रिक्षावाला शो' मधून वर्सोवाच्या कोळीवाड्यातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे.महागाईचा फटका कोळी लोकांना बसल्याचं या बोलण्यावरुन दिसत आहे. त्यामुळे कोळी महिलांचं मत कोणाला ? हा प्रश्न पडला आहे.