ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. ते म्हणाले,"भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार. जी शिवसेना भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मतानं युती होत होती तिथे एकनाथ शिंदेंसारखे मराठी लोक लाचार बनलेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे."
Last Updated: Dec 30, 2025, 19:27 IST


