घरच्या घरी नाश्त्याला बनवा टेस्टी उपमा, एकदा बनवा महिनाभर टिकेल; Video

छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांचा घरी सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा किंवा पोहे केले जातात. कारण की हे झटपट असे बनून तयार होतात. जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही झटपट असं उपमाचे प्रीमिक्स तयार करू शकता. अगदी झटपट बनवून असं हे उपमा प्रीमिक्स तयार होतं. त्यामध्ये तुम्हाला फक्त गरम पाणी टाकल्यानंतर तुमचा उपमा बनून तयार होतो आणि हे प्रीमिक्स तुम्ही साधारणपणे एक ते दीड महिना बिना फ्रिज साठवून ठेवू शकता. उपमा प्रीमिक्स कसा बनवायचा याचीच रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 19:28 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा उपमा प्रीमिक्स, एकदा बनवला की एक महिना राहतो टिकून, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
advertisement
advertisement