advertisement

कलाकारांना शेवटचा एपिसोडही करू दिला नाही, प्रसिद्ध मराठी मालिका अचानक बंद; अभिनेत्रीची खंत

Last Updated:
Marathi Serial : शेवटचा एपिसोड न दाखवता मालिकेने अचानक निरोप घेतला. कलाकारांनी माहिती नव्हतं की मालिका पूर्णपणे बंद होते आहे, याबाबत आता मालिकेतील अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
1/7
कोणतीही मालिका बंद होणार तर त्याबाबत आधीच सांगितलं जातं. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची घोषणा केली जाते. पण एक अशी <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>जी अचानक बंद झाली. या मालिकेचा शेवटचा एपिसोडही दाखवण्यात आला नाही. कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची वाट पाहत आहेत. मालिका अचानक बंद कशी झाली, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मराठी मालिका जी अचानक बंद झाली. या मालिकेचा शेवटचा एपिसोडही दाखवण्यात आला नाही. कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची वाट पाहत आहेत. मालिका अचानक बंद कशी झाली, असा प्रश्न त्यांना पडला आहे." width="1600" height="900" /> कोणतीही मालिका बंद होणार तर त्याबाबत आधीच सांगितलं जातं. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची घोषणा केली जाते. पण एक अशी मराठी मालिका जी अचानक बंद झाली. या मालिकेचा शेवटचा एपिसोडही दाखवण्यात आला नाही. कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची वाट पाहत आहेत. मालिका अचानक बंद कशी झाली, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
advertisement
2/7
अचानक बंद होणारी ही मालिका आहे पारू. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  10 फेब्रुवारी 2026 रोजी पारू मालिकेचा एपिसोड रिलीज झाला. त्यानंतर एकही एपिसोड नाही. मालिका संपली असा त्याचा शेवटचा एपिसोडही नाही. काही दिवसांनी या मालिकेचा शेवटचा भाग लवकर दाखवला जाणार असं सांगितलं जात होतं. पण महिना उलटून गेला तरी या मालिकेचा शेवटचा एपिसोड काही आला नाही.

3/7
अखेर मालिकेतील पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने मालिका अचानक बंद का झाली, शेवटचा एपिसोड का दाखवला नाही याबाबत सगळं काही सांगितलं आहे.

4/7
शरयू म्हणाली, खूप प्रतीक्षेनंतर, खूप वाट बघून अखेर हा व्हिडीओ मी माझ्या प्रेक्षकांसाठी करते आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मला अनेक मेसेज, कॉल येत आहेत. पारू मालिका अचानक बंद का झाली, अशी विचारणा केली जाते आहे.

5/7
10 फेब्रुवारी 2026 रोजी पारू मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. पारू मालिका पूर्णपणे बंद होते आहे याची कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत असा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही जसा पारू मालिकेचा शेवट झाला. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनच्या समस्यांमुळे पारू मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित नाही करू शकलो.

6/7
दरम्यान पारू मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित न करता ती बंद केल्याबद्दल शरयूने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. ती म्हणाली, पारूच्या प्रत्येक सुखदु:खात तुम्ही माझ्या सोबत होता. त्यासाठी मी कायम तुमची ऋणी राहिन. मालिकेचा शेवटचा एपिसोड न दाखवल्याबद्दल मी तुमची माफी मागते. 

7/7
पारू मालिका बंद होत असली तरी आपल्यातील नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम माझ्यासोबत राहिल.  आता लवकरच भेटुयात एका नव्या रूपात, नव्या भूमिकेत. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्या सोबत राहुदे, असं ती म्हणाली.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement