मनसे नेते राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यांची उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा संपली आहे. त्यांच्यात दोन तास चर्चा झाली आहे. सोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत होते. चर्चा संपल्यानंतर ते निघाले आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली.
Last Updated: Dec 30, 2025, 19:42 IST


