बदलापूरमधील बडवली, राहटोली आणि बारवी या धरणाकडे जाण्याऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली असून नागरिकांसह शाळकरी मुलांना देखील त्रस्त आहेत. बदलापूर, अंबरनाथ पालिका आणि MMIDC प्रशासन यांच्या हद्दीच्या वादामुळे हा रस्ता दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे
Last Updated: Sep 20, 2025, 16:06 IST


