एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका,VIDEO

महानगर पालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजंलं असतानाच आता सर्व पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत. एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूवर टीका केली आहे. ते म्हणाले, "आमची युती सत्तेसाठी, खूर्चीसाठी झाली नाही, स्वार्थासाठी झाली नाही. कहीजण अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत."

Last Updated: Dec 26, 2025, 19:41 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका,VIDEO
advertisement
advertisement
advertisement