बन-पावापासून बोंबील फ्रायपर्यंत सगळंच बजेटमध्ये! मुंबईतील 'या' इराणी कॅन्टीनमध्ये मिळतोय आधुनिक चवीचा तडका Video

Last Updated: Jan 21, 2026, 18:57 IST

मुंबई: मुंबई म्हटलं की इराणी कॅफेची आठवण आपोआप येते. इराणी कॅफेमध्ये गेल्यावर बन-पाव, मस्का पाव, चहा-पाव अशा पारंपरिक पदार्थांची चव अनेक मुंबईकरांनी अनुभवलेली आहे. मात्र, आता या पारंपरिक चवीला आधुनिक स्पर्श देत आणि वैविध्यपूर्ण मेनूसह इराणी कॅन्टीन मुंबईत खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
बन-पावापासून बोंबील फ्रायपर्यंत सगळंच बजेटमध्ये! मुंबईतील 'या' इराणी कॅन्टीनमध्ये मिळतोय आधुनिक चवीचा तडका Video
advertisement
advertisement
advertisement