advertisement

Video: फरमानच्या कपाळावर टिळा, मोनालिसाच्या भांगेत कुंकू! लग्नानंतर पहिल्यांदाच समोर आली कुंभमेळ्यातली Viral girl!

Last Updated: Mar 12, 2026, 18:28 IST

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात निळ्या डोळ्यांमुळे आणि साध्या रूपामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा प्रेमविवाह. मोनालिसाने अभिनेता आणि मॉडेल फरमान खानसोबत केरळमधील अरुमनूर नैनार मंदिरात साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर पहिल्यांदाच मोनालिसा आणि फरमान हे मिडिया समोर आले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: फरमानच्या कपाळावर टिळा, मोनालिसाच्या भांगेत कुंकू! लग्नानंतर पहिल्यांदाच समोर आली कुंभमेळ्यातली Viral girl!
advertisement
advertisement
advertisement