विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांनी खळबळ माजली. विनोद तावडे थांबलेल्या हॉटेलमध्येच बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतिज ठाकूर आणि त्यांच्य कार्यकर्त्यांनी धाड टाकली. या हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणतात....



