लाडकी बहीण ठरली गेम चेंगर, मुस्लिम बहिणी म्हणाल्या CM....

मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड फायदा झाल्याचं दिसून आलं. लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा कौल दिला, यात मुख्यतः मुस्लिम महिलांची भरगोस मतं ही महायुतीच्या खात्यात पडली. यावर मुस्लिम महिलांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Last Updated: November 26, 2024, 10:55 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
लाडकी बहीण ठरली गेम चेंगर, मुस्लिम बहिणी म्हणाल्या CM....
advertisement
advertisement
advertisement